Welcome to My Portal
छोट्या जाहिराती

बीके बिर्ला कॉलेज व एक्स्प्रेस हायवे लगत , शिरगाव, सोमाटणे फाटा, 1,2,3 व 4 गुंठ्याचे ओपन बंगलो प्लॉट विकणे. सर्व सोयींनी सुसज्ज. EMI सुविधा 86689 76710/ 95799 49483

Archana Jog Pune
मी Handwriting Improvement classes घेते
Contact No : 9325400309

Chhaya Joshi Ravet
Swami foods
Pune

Contact No : 9970941716

Vinay Limaye

Contact No : 9833561622

Maze nav PRIYA KESKAR
BUSINESS: Spoken English Classes
Location: Dhayari, Pune
Link : Think English Academy
Think English Academy
https://jsdl.in/DT-49EUMYY2UEI
Contact No : 9823478007

भूपेश जयंत औरंगाबादकर, तर्फे Fortune Finserve Consortium
व्यवसाय - शेयर मार्केट ट्रेनिंग , Career Counseling, Child Brain Development Academy
Place : Pune
Contact No : 8007244100

परदेशात शिकायला जाणार्‍या मुलांच्या आयांना टेंशन फ्री करण्यासाठी
याज्ञश्री क्रिएशन्स घेऊन आले आहे विविध प्रकारच्या ग्रेव्हीज
Without Preservatives
मुलांना सोप्या पद्धतीने भाजी करण्यासाठी याज्ञश्री क्रिएशन्स च्या सर्व ग्रेव्हीज खूप उपयुक्त आहेत.
या ग्रेव्हीज पासून तुम्ही काही मिनिटात हॉटेल स्टाइल भाज्या बनवू शकता.

ग्रेव्हीज :

रेड ग्रेव्ही : शेव भाजी, मिक्स व्हेज, मटार पनीर
गोल्डन ग्रेव्ही : पनीर बटर मसाला, दम आलू
ग्रीन ग्रेव्ही : पालक पनीर, कॉर्न चीझ पालक
व्हाइट ग्रेव्ही : काजू करी, कोफ्ता करी, मलई कोफ्ता
ब्राऊन ग्रेव्ही : सर्व प्रकारची कडधान्य

* रेट लिस्ट
रेड /ब्राऊन /ग्रीन /गोल्डन /व्हाइट ग्रेव्ही
Rs. 60 for 50 gm

व्हेज बिर्याणी ग्रेव्ही
Rs. 70 for 50 gm

बाहेर गावी कुरिअर चार्ज लागेल.
नाशिक मध्ये rs. 500 पेक्षा जास्त ऑर्डर असल्यास होम डिलिव्हरी मिळेल.

धन्यवाद!
तर जरूर ऑर्डर करा.

याज्ञश्री क्रिएशन्स
सौ. गायत्री चंद्रशेखर दारव्हेकर
Contact No : 8275156042 / 7040888603

नमस्कार.मी मिलिंद पाटील नाशिक येथे असतो आम्ही येथे आकाशकंदील व पेपर बॅग दोन्हींचा manifacturing करीत आहोत.होलसेल मध्ये.Thanks
Contact No : 9763570159


मी पराग डोंगरे, पुणे
🙏नमस्कार🙏
मी मागील 40 वर्षांपासून इंग्रजी, मराठी आणि हिंदी या भाषांमध्ये फ्रीलान्स अनुवादकाची सर्व प्रकारची कामे करतोय.
मोबा. 9823184819 व्हाट्सअप
सोबत माझी माहिती देत आहे
Contact No : 9823184819

मी पायल गोखले, location: कोथरूड , पुणे
व्यवसाय: बेसन लाडू, नारळ वड्या आणि इतर snacks
Contact No : 9561697690

Hi me trupti imetaion jewellery and kurti cha online business karte
Contact No : 9989967956

मी सचिन श्रीनिवास लिमये आधुनिक निसर्गोपचार प्रचारक कोथरुड पुणे
Contact No : 99219 56185


नमस्कार,
मी मंजिरी कुलकर्णी
मी textile designer आणि fashion designer आहे.
माझा टी शर्ट्स चा व्यवसाय आहे.
तुम्हाला हवे असतील तसे टीशर्ट आम्ही तयार करून देतो.
6 महिन्याच्या बाळापासून ते 5 XL पर्यंत सर्व टी शर्ट साईझ उपलब्ध आहेत.
Contact No : 95799 11465


🕉🙏
श्री आरोग्यधाम wellness

सिंधुदुर्ग योग निसर्गोपचार केंद्र

कुडाळ सिंधुदुर्ग महाराष्ट्र 9422887000
7378665732
🕉🙏
सर्व आजारांवर प्रतिबंधात्मक उपाय व उपचार
सर्दी खोकला ते कॅन्सर पर्यंत

अर्ध निवासी, निवासी,एक दिवसीय शरीर शुद्धीक्रीये पासून 5/7/9/11 दिवसीय उपचार
Allopathy सोडून इतर सर्व संयुक्त उपचार केले जाता
Contact No : 94228 87000



Vinayak mahadevkar
Narayan agency
Super stockist
Pandharpur 
Dist solapur
Contact No : 92738 97999

नमस्कार 🙏🏻 मी अबोली कुलकर्णी, राहणार :- इचलकरंजी जिल्हा :- कोल्हापूर.mobile no. 9923015180 मी fashion designer आहे,सर्व प्रकारचे फॅशन चे कुर्तीज ,ड्रेसेस,bridal outfit,party wears, all types of blouses, तयार सहावारी साड्या बनवून देते (service also available by currier ) तसेच माझे यूट्यूब चॅनल सुद्धा आहे , ज्यावर तुम्ही फॅशन च्या बाबतीतली सर्व माहिती घेऊ शकाल.लिंक मी इथे शेअर करतेय:-
https://youtube.com/@abolifashionwork

Thank you 
Contact No : 99230 15180

श्री दत्तकृपा ज्योतिष व धार्मिक सेवा
श्री विवाह संस्था (सर्व धर्मीय वधुवर सूचक)

श्री. दीपक सखाराम कुलकर्णी (गुरुजी)
नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे.
Contact No: 8421684404

श्री स्वामी समर्थ ज्योतिष
आमच्याकडे वास्तूशांत, ग्रहशांत, नक्षत्रशांत, उदकशांत, साठीशांत, नवचंडी,सप्तशती, लघुरुद्र
लग्न, मुंज, तसेच सर्व प्रकारचे धार्मिक विधी केले जातील . तसेच जन्म पत्रिका तयार करुन मिळेल . वास्तू परिक्षण केले जाईल. ( पुणे शहर तसेच बाहेर गावी देखील येऊन कामे केली जातील )
आफळे गुरुजी - ८३९०७६११३२ / ९५५२०६२३२
Contact No : 95520 62325 / 8390761132





Prasad V. Joshi
ERP Software
Contact No : 985057066


नमस्कार
मि शिराढोणकर पुरुषोत्तम डायरेक्ट सेलींग चा ग्रुप बिझनेस करतो ,माझ्या सोबत काम करण्याची इच्छा असणार्याना एजन्सी घेता येईल
Contact No : 9970240105


Hello
I am Sandhy Velankar
My husband Mr. Sanjay Velankar conducts Maths and Vedic Maths Classes.
I look after the administration.
Contact No : 9850530827


मी देवेंद्र दाणेकर मिरज महाराष्ट्र
मी सोलर सिस्टिम इंस्टॉलशन अँड commisioning करतो.
MSEDCL EMPANEELED VENDORSHIP आहे.
आणि माझी कंपनी KONARK SOLAR NATIONAL पोर्टल फॉर ROOFTOP सोलर वर पण रजिस्टर्ड आहे..
Contact No : 92845 20477

सोशल मीडिया साठी लागते सर्वोत्कृष्ट जाहिरात, व्हिडिओ फॉर्म मध्ये, सविस्तर माहिती पण तीही मोजक्याच शब्दात.... व्हिडीओ मधील पात्र आणि तंत्रज्ञान सुद्धा तेवढेच मार्मिक आणि सुयोग्य,
मग यासाठी घेऊन आलो आहोत एक असं प्रॉडक्शन हाऊस जिथे मिळेल आपल्याला अशी जाहिरात करून.... अगदी आपल्या बजेट मध्ये आणि अगदी वाजवी दरात....
'कलाविशारद' प्रॉडक्शन्स
त्वरा करा आणि बनवून घ्या अतिशय उपयुक्त माहिती असलेली आपली जाहिरात !!!!
तेही आपण अगदी घर बसल्या.....
7977622510
मंगेश दत्तात्रय बर्वे
7977089010
कलाश्री मंगेश बर्वे
Contact No : 79776 22510/7977089010


I am Vilas Patki. I am in Insurance business since 45 years. My age 70 yrs still active.
Contact No : 98500 90552

सर्व बंधुभगिनींना नमस्कार 🙏
आम्ही सर्व प्रकारची नवीन सिव्हिलची कामे, घरांचे, ऑफिसेस रिनोवेशन / दुरुस्ती कामे, इंटिरिअर कामे, अल्युमिनियम विंडो,फॅब्रीकॅशन इ.कामे करतो.आम्ही प्रोजेक्ट कन्सल्टन्सी या कामासाठी स्वतंत्ररित्या काम करतो.
मी आमच्याद्वारे केलेल्या नूतनीकरणाच्या कामांचे काही व्हिडिओ शेअर करीत आहे.
Devesh Enterprises: https://www.youtube.com/playlist?list=PLdn5BQXAPhUJjotnUkkYReME3x0JYWS0E
कोणालाही संबंधित कामाची आवश्यकता असल्यास, कृपया माझ्याशी संपर्क साधा.
तसेच मी Knowledge Hub नावाने युट्यूब चैनल सुरू केले आहे. त्यामध्ये सिव्हिल इंजनिअरिंग ज्ञान आणि प्रॅक्टिकल व्हिडिओ बघण्यासाठी कृपया आमच्या YouTube चॅनेलला विसिट करा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ बघत रहा.
http://www.youtube.com/KnowledgeHubllt
धन्यवाद 🙏🙏
आपला विश्वासू
मुकुंद कुलकर्णी
सिव्हिल इंजिनिअर/ कॉन्ट्रॅक्टर/कन्सल्टंट
पुणे पिंपरी चिंचवड
संपर्क मोब क्र. +91-8983296172
ईमेल आयडी: deveshenterprises.mk@gmail.co
Contact No:8983296172

Dinesh Joshi Vestige Authorised Distributor for VESTIGE FOOD SUPPLIMENTS AND AYURVEDIC PRODUCTS Nashik 9960521870
Contact No : 99605 21870

Namskar we at Vipra Krushi Udyog Dapoli supply Indian cow milk in Pune A२ milk. Majority of cows are Gir cows and few Kankrej Sahiwal. We keep all cows in free environment and have implemented open cow stable also called as मुक्त संचार गोठा. Cows are grazing in our own 60 acres of Jungle.. where they get ayurvedic herbs in natural form. No artificial feeding is used. No hormones are injected for more milk yeild. It's our practice to feed calf first.. which inturn produce happy hormones and benefits us. We have well equipped personal milk testing facility to maintain taste fat snf of milk. Along with this we make sure that no human interference should cause any type of contamination. Milk is provided as it is without removing or separating cream..it's full cream milk🙏
For contact :- Shilpa Kumbhojkar.9922488019
Contact No :9922488019



Hello.!
It’s our pleasure to present you our Identity.

Ekaiva Design Studio
एकैव डिझाईन स्टुडिओ

We shape our buildings; thereafter they shape us
- Winston Churchill

The Aim of Ekaiva Design Studio is to work towards perfection in the field of Architecture and Interior Design!
At Ekaiva Design Studio, we will be dealing with Interiors of Commercial , Residential , Hospitality and Institutional Spaces.

Adding on to it, we also work on Architectural
Design of Residential as well as commercial projects,
Resort Development as well as detailed design for all types of projects.

Join us in the journey of making spaces beautiful with Ekaiva Design Studio & we are looking forward to your blessings and support.

Book your appointment now and get your spaces designed

Thank You & Regards 🙏
- Ar. Pushkar Joglekar
(B.Arch, M.Arch. in Digital Architecture)
- Chaitanya Gole
(Interior Design)
- Ar. Ayuka Kakade
(B.Arch, M.Arch. in Environmental Architecture)

Contact No : +91-8976553047
ekaivadesignstudio

मी सौ अमृता मिलिंद कुलकर्णी
मी छोटासा food products चा business करते
आम्ही ४५ प्रकारचे लाडू, काही गोड पदार्थ तसेच उन्हाळी वालवणाचे पदार्थ पुरवतो.
राहणार नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे
Contact No : 98231 21175









गांडूल खत होलसेल दरात मिळेल
10x4x2 HDPबेड 1200 ₹
12x4x2HDP बेड 1600 ₹
गांडूल 300 ₹ किलो
Contact No : 78757 14288



This is Mrunal Rajhans
Career Disha
Testing,CAREER GUIDANCE,COUNSELLING,TRAINING
Contact No : 98508 80029


Contact No : 86055 78059
मी पद्‌मजा निलेश कुलकर्णी. माझा अस्सल शुद्ध प्रिमिअम ग्रेड A केशराचा व्यवसाय आहे. १ ग्रॅम मध्ये उपलब्ध.



KAIVALYA PRODUCTIONS
Food Products
Contact No : 9823544556


Name:Gaurav Walhekar

Business type :laptop computer repair sale ,CCTV camera Electronic security services
Contact No : 72767 31717

मी कुंडली नुसार भविष्य मॅनेजमेंट ऊद्देशाने/ मानसिक त्रासातून बाहेर काढणे.... अश्या वेगवेगळे प्रकारे ऊत्तम काऊंसलिंग कर
Contact No : 95947 59459




मी श्री. सुबोध सुरेश कुलकर्णी
पुण्यामध्ये पौरोहित्य आणि त्यासोबत हॉस्पिटल मॅनेजमेंट आणि मार्केटिंगचा व्यवसाय आहे
Contact No : 98500 57788

Myself kavita kulkarni from Nashik
Maza online cha business aahe aani mi real estate agent aahe

निसर्ग पर्यटन ही अशी एक नशा किंवा व्यसन आहे कि ती कधीही सुटत नाहीं. असा निसर्ग सहवास सह्याद्री च्या पर्वत रांगां मधील हिख्यागार वर्षावनांमधे तर ठासून भरलेला आहे. महाराष्ट्रातील नंदनवन म्हणून ओळख असलेले महाबळेश्वर हे सर्व परिचित आहे. येथून आठ किमी व १५ मिनिटांच्या अंतरावर " पारुट व्हॅली " नावाचे एक "निसर्गाला पडलेल अतीशय सुंदर स्वप्न" आहे. येथे रोज १२ पर्यटकांसाठी आहार व विहाराची उत्तम सोय पुण्यातील Itians कडून बंगल्यात केली गेली आहे. रोज दिवसा आपल्या गाडीतून किंवा पायी ६ तासांची जंगल सफारी आयोजित केली जाते. वाचनालय, जैव विविधता,अनेक पक्षी, निसर्ग निर्मित गुहा, पाणवठे, बॅकवॉटर, वन्य जीव, ट्रेल्स, शेकोटी, आकाश दर्शन, 360° सूर्यास्त, ट्रेकिंग, नाईट सफारी वगैरेंचा आनंद दोन दिवसांच्या वास्तव्यात अनुभवता येतो. मे ते जून १५ पर्यंत काजवा महोत्सव ही एक पर्वणीच असते. जुलै ते आक्टोबर तर धुक्याने पावसाळा भरलेला असतो. मचाणा मधून परिसर बघता येतो. असा अनुभव अन्यत्र नाही. Bike Riders/Families/Drone Shooters/Senior Citizens/Couples/Wild Photo Shoots/Small Events/Trekkers.....संपर्क/व्हॉटसअप:-9422607687/8623925819/842151238

Contact No : 94226 07687





मी रविंद्र मोहन जोशी मूळ गाव सांगली सध्या राहणार कोल्हापूर
आमचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे
Contact No : 95958 76565